कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर

  • श्रीरामपूर बाजार समिती स्थापना - दि.९/१/१९५०
  • बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याची गावे -संपूर्ण श्रीरामपूर तालुका
  • समाविष्ट तालुक्यातील एकूण गावांची संख्या - ५४
  • या पैकी बाजारक्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या -५४

  • क्र. बाब मुख्य बाजार उप बाजार उप बाजार
    बाजार ज्या गावी आहे त्या गावाचे नाव श्रीरामपूर बेलापूरगांव टाकळीभान
    बाजार जाहीर झालेली अधिसुचनेची तारीख २९/८/१९६० २९/८/१९६० १८/१०/१९८६
    बाजार स्वतःच्या मालकीचा आहे काय होय होय होय
    असल्यास त्याचे क्षेत्र हेक्टर आर मध्ये २७ एकर ३६ गुंठे २ एकर ७ गुंठे ३ एकर
    जनावरांचा बाजार आहे काय होय नाही नाही
    कार्यालयीन इमारत स्वतःची आहे काय होय होय होय

    ठळक वैशिष्टे

    • विश्वासपात्र H.P कंपनीचा सुसज्ज पेट्रोलपंप २४ तास चालू.
    • श्रीरामपूर - भाजीपाला, फळे, चिंच व भुसार, डेली मार्केट
    • श्रीरामपूर कांदा गोणी दर सोमवार,बुधवार व शुक्रवार व मोकळा कांदा मार्केट दर सोमवार ते शुक्रवार
    • श्रीरामपूर भाजीपाला, फळे मार्केट पहाटे ५ वाजतां लिलाव सुरूवात
    • बेलापूरगांव भुसार मार्केट दररोज
    • टाकळीभान भुसार मार्केट दररोज
    • टाकळीभान येथे कांदा गोणी वार मंगळवार व शुक्रवार,, मोकळा कांदा मार्केट दर बुधवार,गुरूवार आणि शनिवार व रविवार
    • जनावरे मार्केट दर रविवार
    • नागिन पाने मार्केट दर शुक्रवार
    • शेतकऱ्यांना शेतमालाचे २४ तासाचे आत पेमेंट व्यवस्था /ऑनलाईन पेमेंट सुविधा
    • श्रीरामपूर, बेलापूर व टाकळीभान येथे ५०/ ६० टनी इलेक्ट्रॉनिक भुईकाटा
    • धान्य ग्रेडींगची सुविधा उपलब्ध
    • शेतमाल तारण कर्ज त्वरीत उपलब्ध ६%व्याज दराने ६ महिन्यांकरीता
    • लायसन्स होल्डर मापाडयाकडुन शेतमालाचे चोख वजनमाप